At Customer Care BEST we are committed to giving our consumers the best services availed from the comfort of their homes.

For new connection you may register on line, upload necessary documents and pay the necessary charges. Under normal circumstances we are able to release electric supply within 7 to 15 days depending on work flow. When cable laying or transformer installation is involved supply can be released after it is done.

It would be convenient for consumers to use digital media for making their bill payments. MiBEST app can be downloaded for both iOS or Android phones and can be used for paying bills, reporting off supply, registering any complaint, etc. We intend to improve this App further to incorporate more facilities in the same for consumers.

Kindly register your Mobile Number and Email address so that we can reach you as and when required, it will enable us to send you information regarding billing and other matters from time to time.

कस्टमर केअर बेस्टमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या घरच्या आरामात सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत.

नवीन कनेक्शनसाठी आपण ऑनलाइन नोंदणी करू शकता, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून आवश्यक शुल्क भरावे. सामान्य परिस्थितीत कामाच्या प्रवाहावर अवलंबून 7 ते 15 दिवसांत विद्युत पुरवठा देणे शक्य होते. जेव्हा केबल टाकणे किंवा ट्रान्सफॉर्मर बसवणे समाविष्ट असते तेव्हा ते पूर्ण झाल्यानंतर पुरवठा दिला जातो.

ग्राहकांना त्यांचे बिल भरण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करणे सोयीचे होईल. MiBEST ऍप iOS किंवा Android दोन्ही फोनसाठी डाउनलोड केले जाऊ शकते आणि बिल भरणे, विद्युत पुरवठा बंद असणे, कोणतीही तक्रार नोंदवणे इत्यादीसाठी वापरले जाऊ शकते. ग्राहकांसाठी अधिक सुविधांचा समावेश करण्यासाठी आम्ही या ऍप मध्ये सतत सुधारणा करत असतो.

कृपया आपला मोबाईल क्रमांक आणि ईमेल पत्ता आमच्याकडे नोंदवा म्हणजे आम्ही आपल्या पर्यंत पोहोचू आणि वेळोवेळी बिलिंग आणि इतर माहिती पाठवू शकू.